आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घायल वन्स अगेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सिनेमात लीड रोल साकारणारा अभिनेता सनी देओल याचा दिग्दर्शकसुद्धा आहे. हा एक अॅक्शन ड्रामा सिनेमा असून सनीचे वडील धर्मेंद्र याचे निर्माते आहेत. घायल वन्स अगेनची कथा स्वतः सनीने लिहिली आहे.
सिनेमाची कथा तेथून सुरु होते, जेथे 'घायल'ची कथा संपली होती. सनीसोबत सिनेमात ओम पुरी, सोहा अली खान आणि टिस्का चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हा सिनेमा गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 13 नोव्हेंबरला रिलीज होणार होता. मात्र प्रॉडक्शनमध्ये उशीर झाल्याने सिनेमाची रिलीड डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता हा सिनेमा येत्या 5 फेब्रुवारीला रिलीज होतोय. या सिनेमासाठी सनीने हॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर डेन ब्रेडलीला पाचारण केले होते.