आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रेट ग्रॅण्ड मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या 'मस्ती' सीरिजमधील हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमातसुद्धा विवेक ओबरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी हे त्रिकुट मेन लीडमध्ये आहे. यावेळी सिनेमात नवीन कहाणी बघायला मिळणारेय.

सिनेमात फिमेल लीडमध्ये उर्वशी रौतेला, मिष्ठी, सोनम चौहान आणि पूजा चोप्रा झळकणारेय. एकता कपूर, अशोक ठाकरिया आणि इंद्र कुमार सिनेमाचे निर्माते आहेत. आनंद राज आनंद आणि संजीव दर्शन या सिनेमाचे संगीतकार आहेत.
बातम्या आणखी आहेत...