आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमारी अधूरी कहानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा सिनेमा महेश भट यांच्या खासगी आयुष्यावर बेतला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा सिनेमा त्यांच्यावर नव्हे तर त्यांच्या सावत्र आईवर आधारित असल्याचेही संकेत मिळत आहेत. दिग्दर्शक मोहित सूरीनेही एका मुलाखतीत सांगितले होते, की सिनेमात सावत्र आईच्या भावना चित्रीत करण्यात आल्या आहेत. सिनेमात व्यक्तीच्या बालपणापासून ते तारुण्य, लग्न आणि मुलांनंतरचे आयुष्य दर्शविले गेले आहे. सिनेमाची नेमकी कथा लवकरच उघड होईल.