आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हॅप्पी भाग जाएगी'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्देशक मुदस्सर अजीज यांचा 'हैप्पी भाग जाएगी' हा चित्रपट 'तनु वेड्स मनू' चे डायरेक्टर आनंद एल राययांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात डायना पेंटी हॅप्पीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही या चित्रपटात तिच्या लग्नाच्याच दिवशी पळून जाते. हॅप्पीच्या नवरदेवाची भूमिका जिम्मी शेरगिलने साकारली आहे, तर अली फजलने तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका वठवली आहे. या चित्रपटाची स्टोरी हॅप्पीच्या आसपासच फिरते. ती लग्नाच्या दिवशी पळून गेल्यानंतर थेट पाकिस्तानात पोहोचते. पाकिस्तानात तिची ओळख अभय देओलबरोबर होते. हा चित्रपट 19 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...