आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फॅन' या सिनेमात शाहरुख खानने दुहेरी भूमिका साकारली आहे. एका भूमिकेत तो सुपरस्टार आहे, तर दुसरी भूमिका ही चाहत्याची आहे. सिनेमात तरुण चाहत्याची भूमिका वठवण्यासाठी शाहरुखने VFX तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री वलुश्वा डिसुजा शाहरुखच्या प्रेयसीच्या भूमिकेत असेल. तर सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आदित्य चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत.
बातम्या आणखी आहेत...