आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
हृतिक रोशन आणि यामी गौतम स्टारर 'काबिल' हा रोमँटिक अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमात हृतिक आणि यामी गौतम यांनी ब्लाइंड कपलची भूमिका साकारली आहे.  अंधत्वावर बात करत हे दोघेही स्वतःला 'काबिल' असल्याचे सिद्ध करतात.