आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाची कथा 'कबाली' नावाच्या एका डॉनच्या भोवती फिरताना दिसते. 1994मध्ये 'बाशा'मध्ये डॉनची भूमिका साकारलेल्या रजनिकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांना अशा अवतारात दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाची कथा चेन्नईमधील एका ख-या डॉनवर आधारित आहे. मात्र याविषयी ऑफिशिअल माहिती उपलब्ध नाहीये. रजनिकांतशिवाय राधिका आपटेसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.
बातम्या आणखी आहेत...