आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बार बार देखो'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बार बार देखो' या चित्रपटाची पटकथा ही जय (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि दीया (कॅटरीना कैफ) यांची आहे. या चित्रपटात ते रिलेशनशिपमध्ये राहून लाईफ एन्जॉय करतांना दिसीतील. यातच दिया बॉयफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करते. या स्टोरीमध्ये ट्विस्ट तर तेव्हा येथे जेव्हा लग्नाची वेळ येते आणि जयला कळते की त्याला लग्नावर नाही तर करिअरवर फोकस करायचे आहे. नित्या मेहराच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला हा चित्रपट फरहान अख्तर, करन जोहर आणि रितेश सिधवानीने प्रोड्यूस केला आहे. हा सिनेमा 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
बातम्या आणखी आहेत...