आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

की अँड का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांनी या सिनेमात किआ आणि कबीर नावाच्या मॅरीड कपलची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात करीना घराची मुख्य असून पैसे कमावते, तर अर्जुन घर सांभाळण्याचे काम करतो. एखाद्या गृहिणीप्रमाणे घरची कामे, स्वयंपाक तो करतो. सिनेमात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा कॅमिओ रोल आहे.
बातम्या आणखी आहेत...