आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ कुछ लोचा है

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमामध्ये सिनी लिओनने एक सक्सेफुल बॉलिवूड अभिनेत्री शनायाचे पात्र साकारले आहे. अचानक तिची भेट प्रवीण पटेल (राम कपूर)शी होते. प्रवीण 45 वर्षीट विवाहित पुरुष आहे. त्याच्या पत्नीचे नाव कोकिला आण मुलाचे नाव जिग्गी (नवदीप छाबडा) आहे.
शनायाला भेटल्यानंतर प्रवीणला तिच्यावर प्रेम होते. विवाहित प्रवीणचे हे नाते त्याच्या आयुष्यात काय-काय संकट घेऊन येतो. सोबतच जिग्गी आमि नैना (एव्हलिन शर्मा) यांची नाते काय वळण घेते हा पाहणे रंजक ठऱणार आहे.