आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊ सेंट्रल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'लखनऊ सेंट्रल' 15 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. हा चित्रपटात मुरादाबाद येथील किशन नावाच्या एका तरुणाची कथा आहे ज्याला भोजपुरी सिंगर बनायचे आहे पण एका हत्येच्या आरोपाखाली तो लखनऊ सेंट्रल जेलमध्ये पोहोचतो. जेलमध्ये एनजीओ वर्कर गायत्री कश्यप म्हणजेच (डायना पेंटी) एका स्पर्धेसाठी कैद्यांचा म्यूझिक बँड बनवू इच्छित आहे. यासाठी किशन इतर 4 जणांना आपल्यासोबत जोडून घेतो. चित्रपटात डायना पेंटी, दीपक डोबरियाल, रोनित रॉय आणि पंजाबी एक्टर-सिंगर गिप्पी ग्रेवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर भोजपुरी सिंगर रवी किशनने कॅमिओ केला आहे. निखील अडवाणी हा चित्रपटाचा निर्माता तर रंजीत तिवारी दिग्दर्शक आहे. 
बातम्या आणखी आहेत...