आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी सिनेमा : भेटली तू पुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असं म्हणतात सोबत चांगली असली की प्रवासपण चांगला होतो. लांबचा प्रवास, खिडकी जवळची जागा, खिडकीतून दिसणारा पाऊस आणि चांगली सोबत असणं म्हणजे एका परफेक्ट प्रवासाचं परफेक्ट वर्णन. या प्रवासादरम्यान अनेक कथा सुरु झाल्या, काही हुरहूर लावणाऱ्या तर काही आयुष्यभराची सोबत करणाऱ्या! ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटातसुद्धा अशीच एक कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  
 
पहिल्या नजरेत होणारे प्रेम आता खूप टिपिकल झाले आहे, दुसऱ्या भेटीत फुलत जाणारे प्रेम कसे असेल, हे अनुभवण्यासाठी आपल्याला 28 जुलैपर्यंतची वाट बघावी लागणार आहे.   
बातम्या आणखी आहेत...