आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर अधिवेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता अजिंक्य देव आता राजकारणी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागपूर अधिवेशनात त्यांचे हे रुप पाहायला मिळणारेय. 'नागपूर अधिवेशन' या सिनेमात ते राजकारण्याची भूमिका वठवणार आहेत. लवकरच हा सिनेमा रिलीज होणारेय. हा एक विनोदी धाटणीचा सिनेमा आहे. या मल्टीस्टारर सिनेमात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, अजिंक्य देव, भारत गणेशपुरे, विनींत भोंडे,संकर्षण क-हाडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. विधानभवनातील राजकारण्यांच्या घडामोडी आपल्याला बातम्यांमधून नेहमीच समजतात, पण सिनेमात नेमकं काय पाहायला मिळेल याची सर्वांना उत्सुकता आहे.
बातम्या आणखी आहेत...