आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायझेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सागर देशमुख, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे, मुक्ता बर्वे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका असून सिनेमाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीश जोग यांनी केली आहे. ऋषिकेश- जसराज- सौरभ यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे.
आकाशवाणी ऐकत स्वतःलाच गुदगुदल्या करून घेणारा एक मध्यमवयीन, काहीसा तर्कट वाटणारा गृहस्थ, नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, जाडजूड चष्मा आणि हातात चक्क बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज घातलेली तरुणी आणि हातात गुलाबाचं फूल घेऊन राजाच्या वेशात, उभा असलेला आणखी एक इसम आणि त्याच्याकडे पाहून लाजणारी ऋषीकन्येच्या वेशातली एक गोड मुलगी... असे वेगवेगळे तुकडे या सिनेमाच्या टीझरमध्ये बघायला मिळाले आहेत. हा हटके शीर्षक असलेला सिनेमा 12 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
बातम्या आणखी आहेत...