आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मार्गरिटा विद अ स्ट्रॉ\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात कल्कि कोचलिनने व्हिलचेअरचा वापर करणा-या एका सेरेब्रल पल्सी नावाच्या आजाराने त्रस्त तरुणी लैलाचे पात्र साकारले आहे. तिला एक तरुण आवडतो, परंतु त्या तरुणाला ती आवडत नाही हे माहित झाल्यावर ती खचून जाते. त्यानंतर शिक्षणासाठी ती न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेते आणि आई (रेवती)सोबत न्यूयॉर्कला निघून जाते. मेनहट्टनमध्ये राहणा-या लैलाला फिमेल अॅक्टीविस्ट खानुम (सायानी गुप्ता)वर प्रेम होते. या नात्यात लैला कशी राहते आणि काय-काय घडते यावर हा सिनेमा अवलंबून आहे.