आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्तीजादे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओन स्टारर 'मस्तीजादे' हा एक अॅडल्ड सिनेमा आहे.
'मस्ती' आणि 'ग्रँड मस्ती'सारख्या अनेक सिनेमांचे हिट डायलॉग्स लिहणा-या मिलाप जावेरीने 'मस्तीजादे' दिग्दर्शित केला आहे. सिनेमात सनी लिओन दुहेरी भूमिकेत आहे. सनीसोबत तुषार कपूर आणि वीर दास मुख्य भूमिकेत आहे. शिवाय, सुरेश मेनन आणि शाद रंधावासुध्दा सिनेमात दिसणार आहेत.
निर्माता प्रितीश नंदीच्या या सिनेमात मीत ब्रदर्स आणि अमाल मलिकचे संगीत असेल. अॅडल्ड कंटेटमुळे हा सिनेमा दिर्घकाळ सेन्सॉरमध्ये अडकलेला होता.