आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिर्झिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' या सिनेमाची कथा मिर्झा-साहिबाच्या प्रेमकथेवर आधारित आहे. या सिनेमातून अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. सिनेमाचे अधिकाधिक शूटिंग हे राजस्थान आणि लडाख येथे झाले आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
बातम्या आणखी आहेत...