आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिरंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉमिडियन म्हणून एंट्री केलेल्या कपिल शर्माची अपकमिंग मुव्ही फिरंगी एक पीरियड ड्रामा आहे. 1920 च्या दशकावर आधारीत हा चित्रपट आहे. या फिल्ममध्ये स्वातंत्र्य काळापूर्वीची कथा आणि इंडो - वेस्टर्न कल्चरची झलक पाहायला मिळणार आहे. फिल्मध्ये कपिलसोबत इशिता दत्ता, मोनिका गील आमि इनामुल हक आहेत. कपिल शर्मा एक गावाकडील तरुण तर इशिता दत्ता विदेशात शिक्षण झालेल्या तरुणीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कपिलचा मित्र राजीव ढिंगरा याने केले आहे. कपिलने 'किस किसको प्यार करु' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. फिरंगी 24 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.   
बातम्या आणखी आहेत...