आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Preview Of Marathi Film Aga Bai Arechyaa 2

अगं बाई अरेच्चा 2

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2004मध्ये केदार शिंदे यांनी 'अगं बाई अरेच्चा' हा सिनेमा आणला होता. आता तब्बल दहा ते अकरा वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. भरत जाधव, प्रसाद ओक हे अभिनेते या सिनेमात झळकणार आहेत.
स्त्रीप्रधान 'अगं बाई अरेच्चा 2' हा सिनेमा यावर्षी 22 मे रोजी हा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.