आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरलिफ्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या ड्रामा सिनेमात अक्षय कुमार एक श्रीमंत बिझनेसमनची भूमिका साकारणार आहे. तो खाडी युध्दानंतर आपल्या देशात परतण्यासाठी संघर्ष करतो. सिनेमात त्याच्या अपोझिट निमृत कौर आहे. निमृत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
सिनेमात शंक, अहसान आणि लॉयचे संगीत आहे. 'एअरलिफ्ट' सिनेमा टी-सीरिजचा मालक भूषण कुमार आणि दिग्दर्शक निखिल आडवाणी निर्मित करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 22 जानेवारीला रिलीज होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...