आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगिस्तान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमामध्ये रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही दहशतवाद्यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. दोघे जग बदलायचा निर्णय घेतात. रितेश आणि पुलकिशिवाय आर्य बब्बर आणि आकाश पांडेसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय जॅकलीन फर्नांडिस कॅमियो भूमिकेत दिसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...