आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रदर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा सिनेमा दोन भाऊ डेव्हिड फर्नांडिस (अक्षय कुमार) आणि मोंटी फर्नांडिस (सिध्दार्थ मल्होत्रा)ची कहाणी आहे. दोघेही फाइटर आहेत. विशेष म्हणजे, बालपणी दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम असते. परंतु वेळेनुसार त्यांच्यात तिरस्कार वाढत जातो. एक वेळ अशीही येते, की दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरतात. या फाइटरिंगमध्ये कुणाचा विजय होता, हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल.
जॅकी श्रॉफ सिनेमामध्ये अक्षय आणि सिध्दार्थच्या वडिलांच्या भूमिकेत असणार आहेत. जॅकलीन फर्नांडिस अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 'ब्रदर्स' दिग्दर्शक करण मल्होत्राचा सिनेमा असून करण जोहरने एंडेमोल इंडियासोबत मिळून निर्मित केला आहे.
बातम्या आणखी आहेत...