आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलेंडर गर्ल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमात मॉडेल्सच्या आयुष्यात येणारा उतार-चढाव दाखवण्यात येणार आहे. सिनेमाची कहाणी पाच सुंदर मॉडेल्स आणि ग्लमॅरस जगावर आधारित आहे. सिनेमातून आकांक्षा पूरी, अवनी मोदी, कायरा दत्ता, रुही सिंह आणि सतरुपा पाइन बी-टाऊनमध्ये एंट्री घेत आहेत. हा सिनेमा येत्या 25 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.