आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गब्बर इज बॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाच्या कहानीनुसार, गब्बर सिंह राजपूत (अक्षय कुमार) अॅटीकरप्शन फोर्स (ACF) नावाचे स्वत:चे व्हिजिलेंट मिलेट्री नेटवर्क तयार करतो. हे नेटवर्क आपल्या पातळीवर भ्रष्ट्राचार संपवण्याचा प्रयत्न करतो. गब्बरच्या या कामामुळे सरकार आणि पोलिसांवरील दबाव वाढतो. पोलिस प्रशासन आणि गब्बर यांच्याची तणाव वाढतो, याच विषयाभोवती सिनेमाची कहानी गुंफण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...