आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनु वेड्स मनु रिटर्न्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तनु वेड्स मनु रिटर्न्स' 2011मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु'चा सीक्वल आहे. याची कहाणी तनु आणि मनुच्या चार वर्षांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. सिनेमात कंगना कुसुम 'दत्तो' संगवन आणि तनुजा 'तनु' त्रिवेदीच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रॉयने केले असून, याची निर्मिती इंटरनॅशनल बॅनर अंतर्गत करण्यात येत आहे.