आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Preview Of Upcoming Marathi Film Timepass 2

टाइमपास 2

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता यावर्षी 1 मे रोजी या सिनेमाचा सिक्वेल अर्थातच 'टाइमपास 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या प्रेमकहाणीत नायक ‘दगडू’ आणि नायिका ‘प्राजक्ता’ यांनी एका दुस-याला दिलेली वचने 'टाइमपास 2' मध्ये पूर्ण झालीत काय हे पाहता येणार आहेत. दगडू कितवीपर्यंत शिकला? प्राजक्ताला आपण शिकून मोठे होणार असे दिलेले वचन पूर्ण केले काय? मी तुझ्याचसाठी आहे, तुझी वाट पाहीन असे सांगणारी प्राजक्ता दगडूसाठी थांबते काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि या प्रेमकहाणीचा शेवट गोड झाला की कसा? हे या सिनेमातून पाहता येणार आहे.
सिक्वेलमध्ये दगडूच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ताच्या भूमिकेत प्रिया बापट झळकणार आहेत.