आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड्डू रंगीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाच्या एका पोस्टरवर अर्शद वारसी, आदिती राव हैदरी आणि अमिता साध)
'जॉली एलएलबी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा दिग्दर्शक सुभाष कपूरचा 'गुड्डू रंगीला' सिनेमा आहे. सिनेमाची कहानी दोन ऑर्केस्ट्री सिंगर्स गुड्डी (अमित साध) आणि त्याचा कजिन रंगीलावर (अर्शद वारसी) आधारित आहे. दोघे पैसा कमावण्याचा नादात अपहरणाच्या प्रकरणात अडकतात.
बातम्यांनुसार, सिनेमात खाप पंचायतच्या मुद्दांवर जोर देण्या आला आहे. अर्शद वारसी आणि अमित साधशिवाय रोनि रॉय आणि आदिती राव हैदरीसुध्दा या सिनेमा महत्वाच्या भूमिकेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...