आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्शन-ड्रामाने भरलेल्या या सिनेमात फरहान दानिश अली नावाच्या एटीएस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले असते. अमिताभ बच्चन अर्धांगवायू झालेले बुद्धिबळाचे खेळाडू आहेत. त्यांची भूमिका काश्मीरी पंडितची असेल. आदिती सिनेमात फरहानच्या लेडी-लवह बनली आहे. तसेच नील नितीन मुकेश नकारात्मक भूमिका साकारणार आहे. सिनेमात जॉन अब्राहम सहायक भूमिकेत आहे. दिग्दर्शक बिजॉय नांबियारचा हा सिनेमा पुढील वर्षी 8 जानेवारीला रिलीज होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...