आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृश्यम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय सिनेमामध्ये एका सामान्य माणसाच्या (विजय सालगांवकर) भूमिकेत आहे. दोन मुलींचा बाप आहे आणि आपल्या कुटुंबाच्या छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठीसुध्दा त्याला अनेक अडचणी येतात. एक दिवस अचानक त्याच्यावर एका मुलाचे अपहरण केल्याचा आरोप लागतो. त्यानंतर त्याचा अडचणीमध्ये वाढ होते.
श्रेया सरन अजयची पत्नी नंदिनी विजय सालगावकरच्या भूमिकेत आहे. सिनेमात अजय आणि श्रेयाशिवाय तब्बूसुध्दा दिसणार आहे. ती आईजी मीरा देशमुख बनली आहे. विशेष म्हणजे, विजयवर ज्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप लागतो, तो आईजी मीराचा मुलगा असतो. विजय खरंच मीराच्या मुलाचे अपहरण करतो, की त्याला फसवले जाते, हे सर्व विषयांभोवती सिनेमाची कहानी गुंफण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...