आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक राम माधवानी यांच्या या सिनेमात अभिनेत्री शबाना आझमी यांनी नीरजा भनोटच्या आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाद्वारे संगीतकार शेखर अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. अतुल कासबेकर या सिनेमाचे निर्माते आहेत.
1986 मध्ये कराचीत नीरजा भनोट दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या अमेरिकी पॅन एम 76 फ्लाइटची अटेंडंट होती. 23 वर्षीय नीरजाने विमानातील 359 लोकांचे आयुष्य वाचवले होते. यावेळी दहशतवाद्यांनी नीरजाची गोळी झाडून हत्या केली होती.