आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅडमॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅडमॅन हा चित्रपट पद्म अवॉर्डी अरुणाचलम मुरुगनाथमच्या बायोपिकवर बेस्ड आहे. यात अक्षय कुमार सोशल वर्करची भूमिका करत आहे. चित्रपटात अक्षय कुमार महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्यांवर समाजात जनजागृती पसरवण्याचे काम करत आहे.  यात महिलांसाठी असणाऱ्या सॅनिटरी पॅडचे मशीन बनवण्याचा आणि ते त्या महिलांपर्यंत पोहचवण्याच्या संघर्षापर्यंतचा त्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात अक्षयच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे करत आहे. यात सोनम कपूरही काम करत आहे. दिग्दर्शक आर. बाल्की यांचा हा चित्रपट 26 जानेवारी रोजी रिलीज होईल. 
बातम्या आणखी आहेत...