आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्लौरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अनुष्का शर्मा आणि दिलजीत दोसांझ स्टारर 'फिल्लौरी' हा सिनेमा पंजाबमधील फिलौर गावातील एक लव्ह स्टोरी आहे. लव्ह, रोमान्ससोबतच सिनेमात कॉमेडीचा तडकासुद्धा आहे. अनुष्का आणि दिलजीत यांच्यासह सूरज शर्मा आणि महरीन पीरजादा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाच्या एका भागात अनुष्का शर्मा आणि दलजीत दोसांझची लव्ह स्टोरी आहे. तर दुस-या भागत ती भूत बनलेली दिसतेय. अनशई लाल दिग्दर्शित हा सिनेमा 24 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.  
बातम्या आणखी आहेत...