आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पीकू' हा सिनेमा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. सुजीत सरकार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून रॉनी लहरी निर्माते आहेत. सिनेमात दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेता इरफान खानची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. बातम्यांनुसार, त्याने सिनेमात लेखकाची भूमिका वठवली आहे.