आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलकम बॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'वेलकम बॅक'मध्ये जॉन अब्राहम, श्रुती हसनशिवाय अनिल कपूर, नाना पाटेकर, नसीरुद्दीन शाह, परेश रावल, डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

कॉमेडीने भरलेला आणि अनीस बज्मी दिग्दर्शित हा सिनेमा 4 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...