आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रईस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमात शाहरुख खानने गुजराती बिझनेसमन 'रईस' खानची भूमिका साकारली आहे. रईस खान अवैधरित्या दारु विक्रीचे काम करतो. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने या सिनेमात पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान शाहरुखच्या पत्नीच्या भूमिकेत सिनेमात दिसेल. हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. रईस हा सिनेमा गौरी खान, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची निर्मिती आहे.
बातम्या आणखी आहेत...