'रईस' या सिनेमात अभिनेता शाहरुख खानने गुजराती डॉन रईस असलमची भूमिका साकारली आहे. हा डॉन दारुचा व्यवसाय करतो. या सिनेमात पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खान हिने शाहरुखच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसेल.