'रंगून' हा एक पीरियड ड्रामा सिनेमात आहे. यामध्ये कंगना रनोटसोबत शाहिद कपूर आणि सैफ अली खान लीड रोलमध्ये आहेत. या सिनेमाची कथा दुस-या महायुद्धाच्या काळात घडणारी आहे. तो काळ या सिनेमाच उभा करण्यात आला आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 24 फेब्रुवारी 2017 रोजी रिलीज होतोय.