आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉक ऑन 2

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रॉक ऑन!! 2' एक म्युझिकल ड्रामा फिल्म है, जी 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन'चा सिक्वेल आहे. फिल्ममध्ये फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, प्राची देसाई लीड रोलमध्ये आहेत. शुजात सौदागर दिग्दर्शित ही फिल्म येत्या 11 नोव्हेंबर रोजी रिलीज होणारेय.
बातम्या आणखी आहेत...