आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साला खडूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'साला खडूस' सिनेमात आर माधवन बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक सुधा कोंगरा प्रसादचा हा सिनेमा राज कुमार हिराणी यांच्या बॅनरखाली निर्मित करण्यात आला आहे. सिनेमात आर माधवन आणि रितिका सिंहने मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमा एका बॉक्सिंग कोचच्या (आर माधवन) आयुष्याभोवती गुंफण्यात आला आहे. तो आपल्या स्वभावामुळे चर्चेचा विषय असतो.
सिनेमाच्या माध्यमातून बॉक्सिंगच्या दुर्दशेसुध्दा प्रकाश टाकण्यात आला आहे. हिंदीशिवाय सिनेमा तामिळमध्येसुध्दा रिलीज होणार आहे.