आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनम रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या म्युझिकल लव्ह स्टोरीत पुलकित सम्राट आणि यामी गौतम लीड रोलमध्ये आहेत. तर ऋषी कपूर यांनी 80 वर्षांच्या वृद्धाची भूमिका वठवली आहे. ऋषी कपूर यांच्या लूकची छायाचित्रे पहिलेच व्हायरल झाली आहेत.
सिनेमा दिव्या खोसलाचे पती आणि टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनी प्रोड्युस केला आहे. सिनेमाचे अधिकाधिक शूटिंग हे शिमला आणि मुंबईत झाले आहे.