आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनम तेरी कसम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमाद्वारे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल मावरा होकेन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शिवाय दाक्षिणात्य अभिनेता हर्षवर्धन राणे याचाही हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. हिमेश रेशमिया या सिनेमाचा संगीतकार आहे. सिनेमात झूम झूम प्रॉडक्शन आणि इरोस यांची निर्मिती आहे.