आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुल्तान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सुल्तान' या सिनेमात अभिनेता सलमान खान हरियाणवी रेसलर सुल्तान अलीच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणारेय. सिनेमात त्याच्या अपोझिट अभिनेत्री अनुष्का शर्मा असून तीदेखील रेसलरची भूमिकेत दिसेल. रणदीप हुड्डाने या सिनेामत सलमानच्या कोचची व्यक्तिरेखा साकारली आहे. 'काय पो छे' फेम अभिनेता अमित साध सलमानच्या तारुण्यातील भूमिकेत असेल. आदित्य चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत.
बातम्या आणखी आहेत...