आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Te3n

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा अँजल नावाच्या मुलीच्या हत्येवर आधारित आहे. अँजलला आजोबा जॉन बिस्वासच्या (अमिताभ) मृत्यूचे कारण शोधत असते. परंतु तिचे वडील मार्टिन दास यांना (नवाज) या सर्व गोष्टींपासून दूर राहायचे असते. त्यावेळी सरिता सरकार (विद्या बालन) जॉनची मदत करते. ती एक पोलिस अधिकारी असते. ‘Te3n’चे शूटिंग कोलकात्यात झाले. सिनेमा 10 जूनला रिलीज होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...