आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेट : एक प्रेम कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टॉयलेट : एक प्रेम कथा' व्यंग्यात्मक चित्रपट आहेल जो स्वच्छ भारत अभियानावर बनविण्यात आला आहे. चित्रपटात देशातील लोकांना विशेषतः खेडेगावातील लोकांना टॉयलेटचे महत्त्व सांगण्यात आले आहे. वायकॉम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह आहेत. घरात टॉयलेट नसल्याकारणाने नवरा-बायकोचे होणारे भांडण दाखवण्यात आले आहे. चित्रपटात भूमी पेडणेकर, अक्षय कुमार, अनुपम खेर आणि सना खान यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...