आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडता पंजाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नशेच्या विळख्यात अडकलेल्या सध्याच्या पंजाबचे चित्र दाखवणारा \'उडता पंजाब\' सिनेमा अभिषेक चौबेने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाला त्याने वास्तवादी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उडता पंजाबची मोठी स्टारकास्ट सिनेमाच्या कॅनवासला पसरवत आहे. सिनेमा मोठी स्टारकास्ट आणि शाहिद, आलियाच्या वेगल्या लूकपेक्षा जास्त कॉन्टेंट बेस्ड आहेत. त्यात ग्रे-डार्क शेड दिसणार असून फॉर्मल सिनेमांपेक्षा वेगळा आहे. 
 
शाहिद कपूर नशेत बुडालेला रॉकस्टार लोकांमध्ये लोकप्रिय आहे. हा सिनेमा दुसरा \'हैदर\' ठरू शकतो. उडता पंजाबला एक रिअॅलिटी चेक ब्लॉकब्लस्टर सांगितल्या जात आहे. सिनेमात आर्टिस्टिक अॅप्रोच आहे. परंतु याला लेंदी अप्रोचने बनवण्यात आलेले नाहीये. सर्व पात्र स्टोरी लाइनवर तयार करण्यात आले आहेत. 
 
अभिषेक चौबे यासाठी प्रसिध्द आहे, की स्किप्टच्या मागणीशी तडजोड करत नाही. प्रेक्षक त्यांला इश्किया आणि डेढ इश्किया सिनेमासाठी ओळखतात. सिनेमात पंजाब च्या तरुणांमध्ये पसरलेल्या नशेला एक मेंटल ब्लॉकच्या रुपात दाखवण्यात आले आहे. हा अभिषेक चौबेचा मोठा सिनेमा ठरू शकतो. वेगळ्या जॉनरमुळे सिनेमा हिट होण्याची दाट शक्यता आहे. सिनेमा 17 जूनला रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे. सिनेमा फँटम प्रोडक्शन आणि बालाजी मोशनने निर्मित केला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...