आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ जेंटलमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसचा 'ए जेंटलमेन' हा चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर कृष्णा डी.के., राज निदिमोरु हे आहेत. चित्रपटात सचिन-जिगर यांचे संगीत आहे. फॉक्स स्टार स्टूडियोने चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि कॉमेडी ड्रामा आहे. 
बातम्या आणखी आहेत...