आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकरे रिटर्न्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 साली आलेला चित्रपट फुकरेने सर्वांना सांगितले होते की, जग हे आशेवर नाही तर जुगाडवर चालते. आता एकदा पुन्हा याच शिकवणीसोबत हा चित्रपट आला आहे. चित्रपटात पुलकित सम्राट, अली फजल, मंजोत सिंह आणि वरुण शर्मा आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट पार्टमध्ये चारही तरुण भोली पंजाबनला तुरुंगात पाठवण्यात यशस्वी होतात. पण सीक्वलमध्ये ती जेलच्या बाहेर येते आणि या मुलांचा बदला घेते. चित्रपटाला फरहान अख्तर आणि रितेश सिधवान यांनी प्रोड्युस केले आहे. तर दिग्दर्शन मृगदीप लांबा यांनी केले आहे. चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...