आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलकम टू कराची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्शद वारसी आणि जॅकी भगनानी स्टारर 'वेलकम टू कराची' हा सिनेमा अशा दोन भारतीयांची कहाणी आहे, जे पासपोर्टविना कराचीत दाखल होतात. कराची पोहोचल्यानंतर तालिबान्यांच्या तावडीत सापडतात.
सिनेमाचा ट्रेलर इंट्रेस्टिंग आहे. यामध्ये जॅकी भगनानी आणि अर्शद वारसी दोघेही स्वतःला जिनिअस सांगत आहेत. कॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण असलेला हा सिनेमा 'खिलाडी 786' चे दिग्दर्शक आशिष मोहन यांनी दिग्दर्शित केला आहे.