आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pari Movie Review : भीती कमी आणि डिस्टर्ब जास्त करतो अनुष्का शर्माचा हा चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
क्रिटिक रेटिंग 2.5/5
स्टार कास्ट अनुष्का शर्मा, परमब्रता चटर्जी, रिताभरी चक्रवर्ती, रजत कपूर
डायरेक्टर प्रोसित रॉय
प्रोड्यूसर अनुष्का शर्मा, कारनेश शर्मा, प्रेरणा अरोड़ा और अर्जुन एन. कपूर
संगीत अनुपम रॉय
जॉनर हॉरर सस्पेन्स थ्रिलर

 

 

 

अनुष्का शर्माच्या होम प्रोडक्शनमधून बनलेला तिसरा चित्रपट 'परी' चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रोसित रॉयने डायरेक्ट केलाय. अनुष्कासोबत परमब्रता चटर्जी, रजत कपूर आणि रिताभरी चक्रवर्ती यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. लग्नानंतर अनुष्काचा हा पहिला चित्रपट आहे. 

 

'परी' ची कथा
कथेनुसार, अर्नब (परमब्रता चटर्जी) पियाली(रिताभारी चक्रवर्ती) सोबत भेट घेतल्यानंतर पालकांसोबत घरी परत येतात. रस्त्यामध्ये त्यांच्यासोबत रस्त्यावर अपघात होतो. एका विचित्र घटनेनंतर अर्नबची भेट बेड्यांमध्ये अडकलेल्या रुखसाना खातून(अनुष्का शर्मा)सोबत होते. काही कारणांमुळे अर्नब रुखसानाला आपल्या घरी घेऊन जातो. येथे तो पालकांपासून वेगळा राहत असतो. यामध्ये हासिम अली (रजत कपूर) ची ज्यावेळी एंट्री होते तेव्हा कथेच ट्विस्ट येतो. यानंतर अनेक रहस्यांवरुन पडदा उठतो. रुखसानाची कथा काय? रुखसानाला आपल्या घरी नेल्यानंतर अर्नबच्या आयुष्यात काय-काय होते आणि शेवटी कथेचा निष्कर्ष काय निघतो? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणुन घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...