आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : 90s च्या सस्पेंस थ्रिलर फिल्मने इंस्पायर अरबाज खानचा \'निर्दोष\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिटिक रेटिंग
2 /5
स्टार कास्ट अरबाज खान, मंजरी फडनिस, अश्मित पटेल , महक चहल , मुकुल देव
डायरेक्टर प्रदीप रंगवानी, सुब्रतो पॉल
प्रोड्यूसर प्रदीप रंगवानी
संगीत लियाकत अजमेरी, हैरी आनंद और संजय चौधरी (बैकग्राउंड स्कोर)
जॉनर सस्पेंस थ्रिलर

 

कथानक
या कथेची सुरुवात एका मर्डरने होते. या मर्डरचा संशय शिनायावर (मंजरी फडनिस) घेतला जातो तिला अटक केली जाते. इंस्पेक्टर लोखंडे (अरबाज खान) या केसचा तपास करतो. लोखंडे हा जेलमध्ये वारंवार शिनायाला विचारपुस करतो आणि हळुहळू या केसमधील गुंता सुटत जातो. परंतू प्रत्येक क्षणाला एक नवीन ट्विस्ट समोर येतो. कधी शिनायाचा पति गौतम(अश्मित पटेल) स्वतःला खुनी असल्याचे सांगतो तर कधी मॉडल अदा(महक चहल) आणि कधी राणा(मुकुल देव) वर संशय येतो. शेवटी खुनी कोण आणि निर्दोष कोण? याविषयी शेवटीच कळते. यासाठी तुम्हाला फिल्म पाहावी लागेल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या फिल्मविषयी सविस्तर...

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...